शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्हा : राष्ट्रवादीच्या आमदारांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: September 26, 2014 23:31 IST

सातव्या दिवशी ६९ अर्ज दाखल

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघात ६९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व विद्यमान आमदार त्याचबरोबर प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात आठही विधानसभा मतदारसंघातून ७५ उमेदवारांनी १७२ अर्ज विकत घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. दरम्यान, शनिवारी (दि. २७) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.फलटण विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब शिरसाट (काँग्रेस, अपक्ष), आनंदा अगवणे (अपक्ष), चंद्रकांत साळवी (अपक्ष), राहुल अहिवळे (अपक्ष), भगवान खवळे (अपक्ष), संजय निकाळजे (अपक्ष), पोपटराव काकडे (काँग्रेस, अपक्ष), दादासाहेब गायकवाड (बसपा, दोन अर्ज), धोंडिराम वाघमारे (अपक्ष), दीपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - २, अपक्ष), संजय कांबळे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.वाईमधून मदनराव भोसले (अपक्ष), मकरंद पाटील (राष्ट्रवादी-२), दत्तात्रय बावळेकर (शिवसेना-२), राजन मोरे (बसपा-३), कुंडलिक ठोंबरे (अपक्ष) यांनी अर्ज भरले.कोरेगाव मधून शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीकडून दोन अर्ज दाखल केले. माणमधून अजीनाथ केवटे (अपक्ष), शिवाजी जाधव (अपक्ष), रणजित देशमुख (अपक्ष), शेखर गोरे (रासप) यांनी अर्ज दाखल केले.‘कऱ्हाड उत्तर’मधून धैर्यशील पाटील (काँग्रेस, अपक्ष), बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी-४ अर्ज) यांनी अर्ज दाखल केले.पाटणमधून चंद्रकांत यादव (अपक्ष), शंभूराज देसाई (शिवसेना), सुनील कांबळे (स्वाभिमानी रिपब्लिकन युथ, अपक्ष), प्राणलाल माने (अपक्ष), विक्रमसिंह पाटणकर (अपक्ष), सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी-३), संदीप माने (शेकाप), सागर माने (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.सातारा-जावळीतून शिवेंद्रसिंंहराजे भोसले (राष्ट्रवादी-३), वेदांतिकाराजे भोसले (अपक्ष-३), सागर भिसे (अपक्ष), सचिन गंगावणे (स्वाभिमानी रिपब्लिकन युथ, अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.दरम्यान, आज, शुक्रवारी फलटणमधून १९ उमेदवारांनी ५१ अर्ज, वाई १३ (२५), कोरेगाव १२ (२१), माण ७ (१७), कऱ्हाड उत्तर ९ (१२) कऱ्हाड दक्षिण ९ (१०), पाटण १३ (१८), तर सातारा-जावळीतून ७ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. (प्रतिनिधी)‘कऱ्हाड दक्षिण’मधून देवेंद्र शहा (अपक्ष), अतुल भोसले (भाजप), सुरेश भोसले (अपक्ष), गोरख शिंंदे (अपक्ष), संपत तडाखे (अपक्ष), राजेंद्र घारे (अपक्ष), राजेंद्र यादव (अपक्ष २ अर्ज), चंद्रशेखर विभुते (राष्ट्रवादी, अपक्ष), सतीशकुमार यादव (मनसे), दादा शिंगण (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.