शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 15:18 IST

CoronaVirus Satara : सातारा जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट बंदकोरोना विषाणूचे संकट, मार्केटमध्ये गर्दी

सातारा : जिल्हा परिषद मैदानावर पाणी आणि चिखल असल्यामुळे सातारा बाजार समितीचे भाजीचे होलसेल मार्केट मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवस बंद राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.कोरोना विषाणूचे संकट असतानाही छत्रपती शाहू मार्केटमध्ये गर्दी होत होती. त्यामुळे सातारा बाजार समितीने भाजीचे होलसेल मार्केट जिल्हा परिषद मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित केलेले आहे. सध्यस्थितीत तौक्ते चक्रीवादळामुळे वारा जोरात सुटला असून पाऊसही होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मैदानावर पाणी असून चिखलही झाला.

परिणामी शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व आडत व्यापारी व जिल्हा उपनिबंधकांशी चर्चा करुन १८ ते २१ मे या दरम्यान, जिल्हा परिषद मैदानावरील भाजीचे होलसेल मार्केट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. शनिवार, दि. २२ पासून भाजी मार्केट पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती सचिव रघुनाथ मनवे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSatara areaसातारा परिसर