शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

चड्डी-बनियान टोळी ताब्यात

By admin | Updated: March 20, 2016 00:21 IST

म्हसवडमध्ये दरोड्याचा प्रयत्न : सीसीटीव्हीतील फुटेज आले कामी

म्हसवड : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या बंगल्यावर गेल्या आठवड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेल्या चड्डी-बनियान टोळीतील तिघांना म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता मंगळवार, दि. २२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अर्जुन सिंग, गुरुचरण सिंग, सतराम सिंग (सर्व रा. हरियाना) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, म्हसवड शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बसस्थानक परिसरात महावीर पिसे यांचा बंगला आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी रात्री दोनच्या सुमारास सहाजणांच्या टोळीने बंगल्यात प्रवेश केला; परंतु दरवाजा उघडण्यात यश आले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दरवाजा उघडण्याचा त्यांचा प्रयत्न बंगल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. बुधवार, दि. १६ रोजी रात्री रात्रगस्त सुरू असताना सातारा-पंढरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले. या तिघांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.