सातारा - सातारा जिह्ल्यातीली उडतरे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातातबुलडाणा येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी सचिन शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. सचिन शिंदे हे कारमधून जात असताना उडतरे फाटा येथे त्यांच्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात सचिन शिंदे यांचा मृत्यू झाला. सचिन शिंदे हे मुळचे सातारा जिह्यातील पाटखळ येथील रहिवासी होते.
साताऱ्यात भीषण अपघात, बुलडाण्याचे पोलीस अधिकारी सचिन शिंदेंचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 12:30 IST