शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

Satara: सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त; शिरवळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:28 IST

मुराद पटेल  शिरवळ : येथील पंढरपूर फाटा याठिकाणी लोणंद रस्त्यावर शिरवळ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे पिस्तूल व ...

मुराद पटेल शिरवळ : येथील पंढरपूर फाटा याठिकाणी लोणंद रस्त्यावर शिरवळ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असा ६५ हजार ९५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. सुरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे (वय-२३ वर्षे, रा. अंदोरी, जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. दरम्यान, शिरवळचे पोलिस निरीक्षक संदिप जगताप यांना एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवत संबंधीत युवकाला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस असा एकूण ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल सापडला.याप्रकरणी सुरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे याच्यावर पोलीस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खुटे याला खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत सातारा येथील कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदिप जगताप, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, नितीन नलावडे, मंगेश मोझर यांनी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे या करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस