लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भररस्त्यात गांजाची विक्री; दोघांना अटक - Marathi News | sale of marijuana Both were arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भररस्त्यात गांजाची विक्री; दोघांना अटक

कऱ्हाडात कारवाई : गुन्हे शाखेने टाकला छापा; सव्वा किलो गांजा जप्त ...

लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन - Marathi News | Lakhs of Maratha brothers will take out Satara-Mumbai foot march, chain movement will be held in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाखो मराठा बांधव काढणार सातारा- मुंबई पायी मोर्चा, जिल्ह्यातील होणार साखळी आंदोलन

सातारा येथून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार असून यात विक्रमी संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या वतीने देण्यात आली. ...

सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह - Marathi News | Murder of 13-year-old boy in Hivre; Dead body found in sugarcane, police rushed to the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: कोरेगाव तालुक्यातील हिवरे येथे १३ वर्षीय मुलाचा खून; उसाच्या फडात आढळला मृतदेह

खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. ...

Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात  - Marathi News | The work of making the statue of Afzal Khan Vadh is in its final stages | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अफजल खान वधाचे शिल्प बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात 

मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स व इतिहास तज्ञांच्या कमिटीकडून पाहणी ...

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन  - Marathi News | Corona patient found in Satara District, The administration appealed to follow the rules | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, प्रशासनाने केले नियम पाळण्याचे आवाहन 

सातारा : कोरोनाचा पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात शिरकाव झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले ... ...

Satara: फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीत ठोकल्या बेड्या; मोक्का, अत्याचाराच्या गुन्ह्यात होता पसार - Marathi News | Fugitive accused shackled in bullock cart race in karad Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीत ठोकल्या बेड्या; मोक्का, अत्याचाराच्या गुन्ह्यात होता पसार

कऱ्हाड : मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड ... ...

पानेरीत गव्यांच्या हल्यात एकजण जखमी; वाल्मीक पठारावरील घटना - Marathi News | A person was attacked by bison in Satara, he is being treated in hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पानेरीत गव्यांच्या हल्यात एकजण जखमी; वाल्मीक पठारावरील घटना

कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू ...

खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद - Marathi News | Heavy traffic jam at Khambataki Ghat; Many vehicles stopped on the way due to engine overheating | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं अनेक वाहनं वाटेतच बंद

पुणे ते सातारा जाण्यासाठी खंबाटकी घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी जवळपास २-३ किमी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. ...

Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण - Marathi News | Rethere Khurd jawan Anil Kalse martyred in Manipur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना मणिपूरमध्ये वीरमरण

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना बुधवार, दि. २० रोजी ... ...