बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी ...
राज्यातील अठरा हजार गावांत पिण्याच्या पाणी योजना देण्याचे उच्चांकी काम भाजप सरकारने केले असून, हे जागतिक रेकॉर्ड आहे. सातारा जिल्'ात युती शासनाने सुरू केलेली आणि आघाडी शासनाने बंद पाडलेली सर्व प्रकल्पांची ...
शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक ...
मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली. ...
बादलीमध्ये हिटर सुरू असताना पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातल्याने सत्तर वर्षीय वृद्धेला शॉक लागला. यामध्ये संबंधित वृद्धा ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूपुरी येथे घडली. ...
पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ... ...
सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ... ...