येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्तीमैदानात भोसरे येथील हिंदकेसरी विकास जाधव याने यूपी केसरी पवन दलाल याला धोबीपछाड डावावर पराभवाची धूळ चारली. विकास जाधवच्या विजयानंतर मैदानात ...
वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली ...
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. ...
‘नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी आता पोलीस संरक्षण मिळणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक शासनाने २९ जानेवारी रोजी काढले आहे,’ अशी माहिती सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. येथील शासकीय ...
औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसां ...