कामावर ताण पडेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे कारण पुढे करून शिक्षकांना बालसंगोपन रजा मंजूर न करण्याची सूचना जिल्हा परिषदेने केली होती. मात्र, जिल्ह्यातील अवघ्या २५ शिक्षकांनीच बालसंगोपन रजा घेण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पंकज कुंभार याच्या कबुली जबाबाने पोलिसांची डोकी अक्षरश: चक्रावली आहेत. माझ्यात अजमल कसाब घुसला आहे. त्या भूमिकेत मी गेलोय. त्यामुळे माझ्याकडून ही पोस्ट टाकली गेलीय, अशी हास्यास्प ...
सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासकामांबात निर्णय झाले. त्यानंतर बैठकाही पार पडल्या. काही ठिकाणी पाहणीही झाली, मात्र त्यानंतर विकासप्रक्रियेची गाडी अडखळतच राहिली. जिल्ह्यातील महाबळेश्वर-सातारा-विटा या मार्गाच्या कामाचे उद्घाटन झाले. म ...
जिल्ह्यातील काँग्रेसला बळ देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याच्या वाटेवर असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी साताºयात नूतन जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाºयांच्या सत्कार समारंभाने होणार आहे. त्यामुळे पक्ष पुन्हा वज्रमूठ आवळून जिल्ह्यात घोडदौड करण्यासाठी सज्ज होणार ...
‘मदनदादांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये घ्यायचे आहे, या मानसिकतेने आलो नाही. ते नेहमी जनतेच्या विचाराने चालले आहेत. जनतेला काय पाहिजे ते करत आहेत. मी काही ...
फलटण येथील चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामिण बिगर सहकारी पतसंस्था कोळकीपतसंस्थेत ठेवलेल्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ करुन कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक, संचालक व सदस्य अशा तेराजणांच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे ...
म्हसवड : गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव दिल्यानंतर माणच्या तहसीलदारांनी स्थळ पाहणीसाठी शासकीय गाडीत बसूनच केलेला पाच मिनिटांचा ... ...