पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट उतरताना रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक निकामी झाला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातातून चालकसह क्लिनर थोडक्यात बचावले. ...
समाजात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक समाजघटकाची आहे. त्यामुळे तरुणाईवर योग्य संस्कार होणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्या माध्यमातून तरुणाईला गैरवर्तनाची शिक्षा समजवणं गरजेचं आहे. सामाजिक जा ...
‘कोण म्हणतंय मी पुण्यातून निवडणूक लढणार आहे. तर कोणी सांगतय नागपूर, सांगलीतून निवडणुकीत उतरणार; पण मी क-हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातच काम करून निवडणूक लढविणाार आहे, ...
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे अधिवेशन पणजी (गोवा) येथे होत असून, या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक गेले आहेत. सोमवारपासूनच काही शिक्षक शाळेतून गायब झाले असून, ...
कलेढोण परिसरात पाणलोट व पाणी फाउंडेशन अंतर्गत कामे सुरू आहेत. जलसंधारण कामाच्या निमित्ताने राजकीय गटबाजीचे दर्शन होत आहे. गटातटाचे राजकारण, अस्तित्व व श्रेयवादापोटी अधूनमधून राजकीय ठिणग्या पडत आहेत. ...
कामावर ताण पडेल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे कारण पुढे करून शिक्षकांना बालसंगोपन रजा मंजूर न करण्याची सूचना जिल्हा परिषदेने केली होती. मात्र, जिल्ह्यातील अवघ्या २५ शिक्षकांनीच बालसंगोपन रजा घेण्यासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती ...