लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा  - Marathi News | Lok Sabha Election 2019 Dhan Dhadka of the propagated guns in Satara, Madha Voter Sanghatana, meeting with Sharad Pawar, Chief Minister, Uddhav and Raj Thackeray | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 सातारा, माढा मतदार संघात पंतप्रधानांसह शरद पवार, मुख्यमंत्री, उद्धव अन् राज ठाकरेंचीही सभा 

सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खºया अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. ...

खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा - Marathi News | KHATA: Bhurakvadi Village Ready-Water Cup Competition to defeat drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटाव : दुष्काळाला हरविण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थ सज्ज-वॉटर कप स्पर्धा

दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत ...

उदयनराजे भोसले यांचे चिलेवाडीत श्रमदान - Marathi News | Udayanraje Bhosale's Shaildan in Chilawadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे भोसले यांचे चिलेवाडीत श्रमदान

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेचे काम प्रेरणादायी ठरले असून अधिकारी, पदाधिकारी, नेतेमंडळीही गावोगावी जात श्रमदान करत आहेत. अशाचप्रकारे ... ...

सातारा, माढा मतदार संघात प्रचार तोफांचा धुमधडाका - Marathi News | Satara, Manhara polling booth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा, माढा मतदार संघात प्रचार तोफांचा धुमधडाका

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून, आता खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार ... ...

माझा कुणा म्हणू मी... नेतेच पडले पेचात ! - Marathi News | Let me say that I ... the leader has fallen! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माझा कुणा म्हणू मी... नेतेच पडले पेचात !

दीपक शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बरं का.. हा माझा खंदा कार्यकर्ता... हा माझा माणूस... यांना निवडून ... ...

कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी - Marathi News | Hid: Two leopards found in the black area: - Medical officer with the forest officer, at the spot. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाड : काले परिसरात सापडली दोन बिबट्यांची बछडे- : वन अधिकाºयांसह वैद्यकीय पथक घटनास्थळी

काले, ता. कºहाड येथील शिवारात एका शिवारात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड मजुरांना दोन लहान बिबट्यांचे बछडे सापडले. ...

शिक्षकाच्या अश्लील हावभावप्रकरणी कवठे शाळेला टाळे : ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | In the school's obscene gesture, the school is locked in: The villager is aggressive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिक्षकाच्या अश्लील हावभावप्रकरणी कवठे शाळेला टाळे : ग्रामस्थ आक्रमक

खंडाळा तालुक्यातील कवठे येथील एक उपशिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर अश्लील हावभाव करतो, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करतो, व्यवस्थित न शिकवता गैरहजर राहणे ...

आठवड्यातून एक दिवस वृक्षांसाठी - Marathi News | One day a week for the trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आठवड्यातून एक दिवस वृक्षांसाठी

दत्तात्रय पवार । लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव : सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने जावळी परिसरात पाण्याची टंचाई भासू लागली ... ...

रोजगारच नसल्यानं मुंबईत राबावं लागतं - Marathi News | If you are not employed, you have to start in Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रोजगारच नसल्यानं मुंबईत राबावं लागतं

सातारा ते मेढा 29 किमी लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव : जिल्ह्यात मोठे उद्योगधंदेच नाहीत. एकाही तालुक्यात सक्षम उद्योग नाही. ... ...