जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ...
सातारा : जिल्ह्यातील अधिकाºयांना निवडणुकीचे अतिरिक्त काम लागले आहे. सर्वच प्रांताधिकाºयांकडे विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाºयांचा कार्यभार देण्यात आला आहे. ... ...
उसाच्या शेतातील रसायन मिश्रित पाणी मेंढ्यांनी पिल्यानंतर काही वेळातच दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना फलटण तालुक्यातील कापशी येथे गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली ...
गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. ...
स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात चक्क गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...