‘माणमध्ये एक्कावन्नपैकी एकतीस चारा छावण्या सुरू आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या दोन दिवसांत सुरू करणार आहे. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. ...
सातारा येथील प्रतापसिंहनगरमधील लल्लन जाधवच्या टोळीतील फरारी आरोपी नीलेश प्रकाश तापकिरे (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याला उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या पथकाने प्रतापसिंहनगर येथे पकडले. लल्लन जाधव टोळीला मोक्का लागला असून नीलेश तापकिरे हा मोक्क्य ...
पोटात जास्त दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून एकाने स्वत:च्या पोटावर ब्लेडने वार केल्याची खळबळजनक घटना बुध, ता. खटाव येथे घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
‘महाराष्ट्राच्या लोककलेची समृद्धी असा लौकिक असलेल्या तमाशा या रांगड्या कलाविष्काराला पूरक ठरतील, अशा विविध कामांमध्ये चक्क उत्तर प्रदेशातील मुलांनी आघाडी घेतली आहे. इथे ऊसतोडणीला कामगार मिळेनात, मग तमाशाच्या कामाला कोठून मिळणार ...
शाळांना सुट्या लागल्या की लहान मुलांना वेध लागतात. मामाच्या गावाला जायचं, खूप मज्जा करायची. पोहायचं, फिरायचं, आंबे, करवंद, फणस, जांभूळ रानमेवा खायचा; परंतु ही अस्सल धमाल अनुभवास मिळते ती म्हणजे ग्रामीण भागातच. परंतु शहरी भागात या सर्व गोष्टींचा आनंद ...
कुरिअर बॉयचे अपहरण करून लूटमार केल्याच्या गुन्ह्यामध्ये सैन्य दलातील एका जवानाचा समावेश असल्याचे तपासात समोर आले असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. ...
पुणे कात्रज येथे एड्सग्रस्त बालकांसाठी काम करणाºया ममता फाउंडेशनमधील मुलांना उद्योजक दीपक निकम यांच्यामुळे सोळशी येथील डोंगरमाथ्यावर वसविलेल्या वेदी कृषी पर्यटन केंद्राची सफर घडली ...
फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या वैभव धामणकरने खंडाळा पोलिसांनी अटक न करता दीर्घकाळ ताब्यात ठेवून शासकीय वाहनातून अपहरण करत वाई पोलीस ठाण्यात अटक प्रक्रिया राबविल्याचा अर्ज वाई ...