राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध चार ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून चौघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून अलिशान कारसह एकूण २ लाख ४ हजार १७८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
सातारा येथील शाहूपुरीमधील सरस्वती कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास असणाऱ्या यश दिलीप गिरमकर (वय १५) या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकुलत्या एक असणाऱ्या यशच्या मृत्यूमुळे गिरमकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर को ...
तीन भूखंड एकत्रित करण्यासाठी कऱ्हाड येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक अधिकारी आनंदराव विठ्ठल माने ( ३५, मूळ रा. निढवळ. पो वडूज, ता. खटाव) याला १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण ...
कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील ...
वनविभागाच्या चुकांमुळे आमचा धंदा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आमचा आरायंत्राचा पारंपरिक व्यवसाय परवानगीच्या फेऱ्यात अडकल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केलेल्या चुका दुरुस्त करून तत्काळ नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांक ...
कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे ...
बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या ज ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप ...
प्रवासी व रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वेदभवन मंगल कार्यालयासमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला. ...