विडणी, ता. फलटण येथील नीरा उजवा कालवा सध्या वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्या कालव्याला वेड्या बाभळीच्या झाडांनी विळखा घातला आहे. यामुळे कालव्याला भगदाड पडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ...
सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. ...
नीरा-देवघरच्या पाण्यावरून झालेला साताऱ्यातील वाद आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. मुंबई राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रामराजे यांनी ‘साताºयाच्या खासदारांना सांभाळा, नाहीतर आम्हाला मोकळे करा,’ अशी भूमिका मांडली. याचा समाचार घेत उदयनराजे ...