खेड तालुक्यातील भरणे शिंदेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर संपर्क साधून तिचा विनयभंग करतानाच तिला पळवून नेण्याची धमकी दिल्या प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...
नीरा-देवघर धरणाचे काम २००८ मध्ये पूर्ण झाले आहे. कालव्यांची कामे वेळेत झाली असती तर खंडाळा आणि फलटण तालुक्यातील शिवारे भिजली असती; परंतु गेली ११ वर्षे कॅनॉलची कामे कथित भगीरथाने रखडवली म्हणूनच निषेधच करायचा असेल तर कथित भगीरथ ऊर्फ भोगीरथाचा निषेध केल ...
विधनासभेला ‘लढायचं नक्की; पण कसं ते नेत्यांनी ठरवावं,’ असं उंडाळकर समर्थकांनी मेळावा घेऊन जाहीर केलंय. माजी मंत्री विलासराव पाटील यांची राजकीय खेळी तर त्या दृष्टीनेच नेहमी सुरू असते. नुकतीच कºहाड तालुका शेती उत्पन्न ...
पारंपरिक अन्नामध्ये जंकफूडचा समावेश झाल्यापासून नानाविध रोगांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. हे पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कॉलेजचे कॅन्टीन. या कॅन्टीनमधूनच जंकफूड कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा निर्णय आता अन्न व औषध प्रशासनाने ...
सातारा तालुक्यातील सांबरवाडी अवघ्या नव्वद उंबऱ्यांचे गाव. या भागात आरोग्याच्या सुविधाही फारशा मिळत नाहीत. तेथील ग्रामस्थांसाठी योगा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून शिक्षक प्रल्हाद पारटे यांनी एक वर्षापूर्वी योगा वर्ग सुरू केले. ...