पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ...
रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे. ...
संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजप युती धर्माला जागून विधानसभा निवडणूक लढणार असली तरीसुद्धा माण मतदारसंघामध्ये या युती धर्माला दोन्ही पक्षांनी हरताळ फासला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून जयकुमार गोरे तर शिवसेनेकडून शेखर गोरे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण ...
साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली. ...
साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समजुतीने जागावाटप झालेले असताना प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसाठी हे सर्व पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत; परंतु ...
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेने रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने अनु आगा यांना तर इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
वेण्णानगर, ता. सातारा येथे जलसंपदा विभागाच्या रिकाम्या खोल्यांच्या आडोशाला एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...
सख्ख्या भावाच्या विरोधात जावून त्यांनी हाती असलेल्या घड्याळाचे लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते. हे काम करताना त्यांनी स्वत:च्या भावावरही आरोप केले होते. आता ते एकत्र येताना दिसून आले. ...