चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव एसटी रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर धडकली. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे. ...
टोलमुक्तीसाठी आक्रमक भूमिका सोशल मीडियावर मांडली जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असताना नागरिकांनी टोल का म्हणून द्यायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. टोलनाक्याची गरज, उपलब्ध सोयी, यापासून टोल नाक्यापासून मिळणारे उत्पन्न, तो कोणाचा, त्याचा मलिद ...
स्पीकर बसविल्यामुळे वाहतूक समस्या व तातडीच्या प्रसंगी सूचना देणे सोयीस्कर होणार आहे. याशिवाय गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेण्याच्या सूचनांमुळे गुन्हेगारी कारवायांवर प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. ...
सातारा येथील क्रीडा संकुलामधील दादाज बिर्याणी हाऊसला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास किचनमधील सिलिंडर गॅस लिक झाल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
केंद्र व राज्यातील सरकार हे आरोप असलेले सरकार आहे तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे पक्ष आरोपांनी बरबटलेले आहेत. अशांना लोक परत लोक निवडून देणार नाहीत, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ...
शिडीवरून पडून संयज मारूती अहिरे (वय ४७, रा. नवीन औद्योगिक वसाहत, सातारा. मूळ रा. कडवे बुद्रुक, ता. पाटण) या माजी सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ...
सातारा येथील सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असणाºया जुगार अड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चार मोबाईल व रोकड असा सुमारे १ लाख ७७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही ...