लहान मुलांच्या डोक्यातील भूताकेतांची अगंतुक असलेली भीती काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेली हॅलोविन पार्टी साताऱ्यात दाखल झाली आणि याविषयी दोन मतप्रवाह पुढे आले. ...
एका खासगी सर्वेक्षण करणा-या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४३ लाख वाहने टोलनाक्यावरून प्रत्यक्षात जातात, पण कागदावर केवळ १७ लाख वाहने गेल्याची नोंद असते. याविषयी अधिकृत माहिती देण्यास शासकीय यंत्रणा असमर्थ असल्याचं सांगिंतलं जातं. ...
या खबरीवर तपास करत कुडाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांनी सोमर्डी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ वाळू घेऊन जात असतानाचा ट्रॅक्टर अडवला. तपासणी केली असता विनापरवाना वाळू उपसा व वाळू चोरीप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
बुधवारी दुपारी वन विभागाने प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात पिंजरा लावला होता. त्यामध्ये फळे ठेवण्यात आली होती. सुरुवातीला एक मोठे माकड फळाच्या आकर्षाने पिंज-यात गेले आणि ते अडकले. ...
कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेत पांढरीचा मारुती मंदिर परिसरात पालिकेच्यावतीने खड्डा काढण्यात आला होता. त्यात अनेक दुचाकीस्वार व सायकलस्वार पडले. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने जेसीबीच्या साह्याने तो खड्डा भरण्यात आला. तर मंगळवारी सूर्यवंशी मळा या ठिक ...
प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ... ...
सातारा येथील विकास नगरमधील श्रेयस दत्तात्रय कदम (वय २३) याला अनोळखी दोघाजणांनी मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी रात्री वाढे फाटा परिसरात घडली. ...