साता-यात कोणत्या खेळांना वाव आहे, स्पर्धा सुरू असताना कोणत्या अडचणी येतात, खेळाडूंसाठी कोणते साहित्य उपलब्ध आहेत, या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी ‘लोकमने’ने साधलेला सवांद.. ...
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी रायघुडे मळा येथे बैलगाडी शर्यती बेकायदेशीररीत्या भरविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ...
झाडाला साडी बांधून एक महिला आत्महत्या करत असतानाच अजिंक्यताऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून दगडफेक केली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने झाडाला साडी तशीच सोडून तेथून पलायन केले. ...
व्यवसाय परवाना देण्यासाठी चार हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शिवकुमार बाबूराव कोडगिरे (वय ४९) यांच्या पुण्यातील घरामध्ये ८० हजारांची रोकड सापडली आहे. तसेच त्यांच्या नावावर पुण्यात एक फ्लॅट असल्याचे समो ...
मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण गत 5 वर्षांत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी येथे बरीच मशागत केली आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार निश्चित. ...