लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात - Marathi News | With the admission of BJP, Shivendrasinghraja Bhosale is in the limelight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाने शिवेंद्रसिंहराजे प्रसिद्धीच्या झोतात

एकूणच राज्यात उदयनराजे आणि संभाजी राजे परिचीत असताना आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील परिचीत होत आहेत. त्यातच आता साताऱ्यात विधानसभा निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा - Marathi News | Coyne's doors opened two feet | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेचे दरवाजे दोन फुटांनी उघडले,नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

कोयना धरणात ८९ पाणीसाठा टीएमसी झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजता सहा वक्रीद्वारे प्रत्येकी दोन फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११,४२७ क्युसेक विसर्ग करण्यात आला. ...

तापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली - Marathi News | The raid fell on Tapola Mahabaleshwar route | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तापोळा महाबळेश्वर मार्गावर दरड कोसळली

तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर शनिवारी सकाळी भली मोठी दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने कास बामणोली तापोळा परिसराला चार दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे जनजीवनावर विस्कळीत झाले आहे. ...

खेड शिवापूरजवळ गाडीला खड्ड्यांमुळे अपघात, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे जखमी - Marathi News | Deputy Superintendent Rajendra Salunkhe injured in a car accident near Khed Shivapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खेड शिवापूरजवळ गाडीला खड्ड्यांमुळे अपघात, उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे जखमी

पुण्याहून साताऱ्याकडे कारने येत असताना खेड शिवापूरजवळ झालेल्या अपघातात पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडे अकराच्यास सुमारास झाला. ...

साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन - Marathi News | 7th August Student, Teacher Literature Conference | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ९ आॅगस्टला विद्यार्थी, शिक्षक साहित्य संमेलन

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ९ आॅगस्ट रोजी सहावे विद्यार्थी आणि शिक्षक साहित्य संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश ...

दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद, अतिपावसामुळे कोसळली दरड - Marathi News | Due to heavy downpour, traffic on Mahabaleshwar closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद, अतिपावसामुळे कोसळली दरड

केळघर महाबळेश्वर मार्गावरील रेंगडी काळ्या कड्यानजीक गावानजीक घाटात दरड कोसळून रस्त्यात आल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली. ...

ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला - Marathi News | Women carry body, body found dead: Accident when returning from field | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओढ्याच्या पुरात महिला गेली वाहून, मृतदेह सापडला

वेळे कामथी, ता. सातारा येथील लता विजय चव्हाण (वय ५०) या ओढ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेतातून घरी परतत असताना ही दुर्देवी घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ...

सैन्य दलातील जवानाला लुटणाऱ्यास अटक - Marathi News | Army man arrested for looting Jawana | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सैन्य दलातील जवानाला लुटणाऱ्यास अटक

सैन्य दलातील जवानाच्या गळ्यातील चेन हिसकावून पलायन करणाऱ्या आरोपीला तीन तासांच्या आत गजाआड करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. ही घटना गुरूवारी रात्री दोनच्या सुमारास जरंडेश्वर नाक्यावर घडली. ...

साताऱ्यात रविवारी विधी सेवा महाशिबीराचे आयोजन - Marathi News | SATARAYA SATURDAY SATURDAY SERVICES MAHASHBIRA | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात रविवारी विधी सेवा महाशिबीराचे आयोजन

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा वि ...