कृष्णा, कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठे नुकसान झाले; पण पुराचे पाणी घरात साचून राहिल्याने नदीकाठची सुमारे ८० टक्के घरे राहण्यास सुरक्षित नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यात विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून सर्व्हे ...
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अचानकपणे नमो मूव्ह घेत भाजपमध्ये प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहेच, त्याव्यतिरिक्त त्यांचे राजकीय विरोधक असणाऱ्य ...
सातारा शहर व परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ...
वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे. ...
पुसेगाव : नागनाथवाडी येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून नागनाथ मंदिराच्या गाभाºयात होत असलेल्या सर्पदर्शनाची प्रथा थांबविण्याचा निर्णय घेतला. तरीही मंदिरातील ... ...
प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेण्याचं ... ...
चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद कोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरास ...