अलगुडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्या कत्तलखान्यातील परप्रांतीय कामगाराचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर जि. दुबरी, आसाम) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ...
फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये फलटण तालुक्यातील माध्यमिक शाळांना अचानक ... ...
सातारा येथील गेंडामाळ कब्रस्तान येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शासनाने वक्फ बोर्डाला दिलेल्या तीन लाखांच्या उद्दिष्टातील आजअखेर जवळपास दोन लाख वृक्ष लागवड झाली आहे. तसेच राहिलेल्या एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण विभा ...
खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे महिलांसाठी हे नवे रुग्णालय वरदान ठरणार आहे. महिलांच्या आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचा मनोदय सिव्हिलच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावत ...
कऱ्हाडहून ओगलेवाडीकडे जाणारा कऱ्हाड -विटा रस्ता मंगळवारी रात्रीच्या पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यातच वारंवार पाणी साठण्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोपर्डे हवेलीतील पुईचा ओढा भरुन वाहत आहे. यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुईचा पूल कोसळला असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...