सातारा येथील मोती चौकातील दुर्गादेवी मंडळासमोरून ७ हजार ३०० रुपयांच्या साड्या चोरून नेल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. ...
पेट्री : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळताना दिसत ... ...
सातारा लोकसभा पोटनिवडणूक २०१९ - ज्यांनी आमच्यासाठी छातीचा कोट केला होता असे विधान काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी केले होते. त्याला उत्तर देताना छातीचा कोट केला होता की, कोटाची छाती केली हा मोठा प्रश्न आहे ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ...
पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ...
रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे. ...
संपूर्ण राज्यभर शिवसेना-भाजप युती धर्माला जागून विधानसभा निवडणूक लढणार असली तरीसुद्धा माण मतदारसंघामध्ये या युती धर्माला दोन्ही पक्षांनी हरताळ फासला आहे. या मतदारसंघामध्ये भाजपकडून जयकुमार गोरे तर शिवसेनेकडून शेखर गोरे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण ...
साताऱ्याहून पुसेगावला जात असताना सफारी गाडीमधून दाम्पत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने आणि ५० हजारांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात घडली. ...
साहजिकच संपूर्ण राज्यामध्ये भाजप, शिवसेना, रासप, रिपाइं, रयत क्रांती संघटना या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समजुतीने जागावाटप झालेले असताना प्रत्येक ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांसाठी हे सर्व पक्ष एकत्रितपणे काम करणार आहेत; परंतु ...