सातारा शहरातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या जंगीसाहब या ताबुताची विसर्जन मिरवणूक येथील मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाजवळ आली असता भाविकांनी एकाच आरतीने गणपती व ताबुताची पूजा केली. त्यानंतर पुन्हा ताबुताच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मुस्लीम-ह ...
सातारा येथील मतकर कॉलनीत झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने व टीव्ही जप्त करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. या संशयिताकडून आणखी काही घरफोड्या उघडकीस येतील, असा ...
पश्चिम भागात पाऊस सुरूच असून विसर्ग कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे सोमवारी सकाळी पाच फुटापर्यंत खाली आणण्यात आले. त्यामधून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ...
सातारा : सुरूचीवर घडलेल्या राड्याप्रकरणी संशयित असलेल्या सुमारे शंभर जणांना शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस बजावल्या असून, गणेश विसर्जन ... ...
वाढे फाटा येथील पुलावर पडलेल्या खड्ड्यामध्ये वाहने आदळून दहा ते बारा गाड्यांचे टायर फुटल्याची घटना रात्री घडली. यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. ...