लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान - Marathi News | 7.5% voting for Satara Lok Sabha and Vidhan Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण असल्याने मतदार अधिक संख्येने बाहेर पडले नव्हते. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ४९.५७ टक्के तर विधानसभेस ...

साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Two lakh gutkas seized from grocery stores in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात किराणा स्टोअर्समधून दोन लाखांचा गुटखा जप्त

सातारा येथील शनिवार पेठेतील जयहिंद किरणा स्टोअर्समध्ये दोन लाख १९ हजार ८३० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ...

बाणगंगा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत... - Marathi News | Flooding the Banganga River; Life is shattered ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाणगंगा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत...

फलटण : फलटण तालुक्यात शनिवारपासून पावसाची संततधार कायम आहे. अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढ्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले ... ...

साताऱ्यात दिग्गजांचे भविष्य आज मशीनबंद - Marathi News | The future of the Giants in Satara is machine-locked today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दिग्गजांचे भविष्य आज मशीनबंद

 सातारा । जिल्ह्यातील फलटण, वाई, कोरेगाव, माण, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज (सोमवारी) ... ...

निवडणूक कर्मचा-यांच्या एसटीला अपघात; चार जण जखमी - Marathi News | Accident of ST of Election Staff | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवडणूक कर्मचा-यांच्या एसटीला अपघात; चार जण जखमी

फलटणहून पाटण येथे निवडणूक कर्मचा-यांना घेऊन जाणा-या एसटी बसला शेंद्रे, ता. सातारा येथे रविवारी सकाळी अपघात झाला. ...

आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने - Marathi News | The toll of the toll will be available only before: Pawanjit Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी सुविधा मगच मिळणार टोलचा मेवा : पवनजित माने

रस्ता चांगला केला तर टोल द्यायला कोणालाच काहीच वाटणार नाही. सुविधेशिवाय टोल घेणं हा खंडणीचाच प्रकार वाटतोय. - पवनजित माने ...

Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती'  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray Criticized Sharad Pawar on issue 70 thousand crore scam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019: '70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर पावसात भिजायची वेळी आली नसती' 

माण विधानसभा निवडणूक २०१९ - जेव्हा करायचं होतं तेव्हा केलं नाही आणि आता आपलं सरकार मजबूत पणाने पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा त्याला अपशकुन करायचा. ...

पवारांच्या पावसातील सभेमुळे चर्चेत आलेले साळुंखे मंडप डेकोरेटर्स आहे तरी कोण ? - Marathi News | Who is the salunkhe pavilion decorators who came to the discussion because of the Pawars rally? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या पावसातील सभेमुळे चर्चेत आलेले साळुंखे मंडप डेकोरेटर्स आहे तरी कोण ?

मुसळधार पावसात रिस्क घेऊन साउंड सिस्टीम चालवली. नुकसानही झालं, परंतु त्याचं काही दु:ख नाही. सोशल मीडियावर फोटो पाहून अनेकांचे फोन आले. मराठवाड्यातून देखील काहींचे फोन आल्याचे साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ...

सोशल मीडियावर 'सबकुछ' पवारच; सत्ताधारी चर्चेतून गायब - Marathi News | 'Everything' is on social media; Opponents disappear from the discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावर 'सबकुछ' पवारच; सत्ताधारी चर्चेतून गायब

या सभेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, फेसबुकवरील प्रत्येक तिसरी पोस्ट पवारांविषयी दिसत आहे. सोशल मीडियावर पवारांचा झंझावात असून विरोधक कुठही दिसत नसल्याची स्थिती आहे. ...