औंध पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत शुक्रवारी तिघांच्या मुसक्या आवळल्या. हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली. ...
पवारांनी सातारा लोकसभा पोट निवडणुकीत आपले मित्र श्रीनिवास पाटील यांना बलाढ्य उदयनराजे यांच्याविरुद्ध निवडून आणण्याची किमया केली. त्यामुळे पवार काका-पुतण्याची निवडून आणण्याची आणि पाडण्याची कला पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. ...
Satara Vidhan Sabha Election Result (2019) : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती. ...
Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे. ...
शेतातून भर पावसाळ्यासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा मेटाकुटीस झाला आहे. ...