मात्र, निसर्गाने पुन्हा घात केला अन् नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यात सलग पंधरा दिवस पडत असलेल्या पावसाने भाजीपाला आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले. काढणीस आलेला कांदा शेतातच सडला. ...
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. जाधव यांनी वर्षेभरापूर्वी शहर पोलीस ठाण्याचा पद्भार स्वीकारला होता. ...
सांगली येथे झालेल्या ४७ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला वेगळा ठसा उमटविला. या स्पर्धेत सातारा पोलीस दलातील महिला व पुरुष खेळाडूंनी २६ गोल्ड, ३० सिल्वर, २० ब्रॉन्झ अशी एकूण वैयक्तिक ७६ पदके मिळवून उल्ले ...
सातारा येथील सदर बझारमधील कोयना सोसायटीतील गॅरेजमध्ये झालेल्या चोरीचा छडा बारा तासांच्या आत लावण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य जप ...
आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
सेवानिवृत्तीनंतरही मल्लखांब प्रशिक्षण व योग प्राणायम प्रशिक्षण देण्याचे काम शाळा-शाळांमधून, गावागावातून सुरूच आहे़ त्यामुळे शेकडो मल्लखांबपटू जिल्हा वि राज्याचे नाव कमावत आहेत. ...
या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले. खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे. ...