लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

महाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणार - Marathi News | Rajendra Sul, Pravin Sarak will lead the Maharashtra Kesari | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र केसरीसाठी राजेंद्र सूळ, प्रवीण सरक नेतृत्व करणार

जानेवारी महिन्यात पुण्यात होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचे नेतृत्व माती आणि गादी गटातून राजेंद्र सूळ व प्रवीण सरक करणार आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिराही विविध गटातील निवड चाचणी झाली. ...

आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार - Marathi News | Avanwadi Tolonaka Padla closed, MLA Shivendra Sinharan initiative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आनेवाडी टोलनाका पाडला बंद, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली. ...

आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद - Marathi News | The protesters on the streets ... on the staff road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आंदोलक टोलनाक्यावर... कर्मचारी रस्त्यावर, आनेवाडी नाका बंद

पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. ...

पाचवडमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून; परप्रांतीय संशयित ताब्यात - Marathi News | Five killed in custody Suspect in custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचवडमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून; परप्रांतीय संशयित ताब्यात

वाई तालुक्यातील पाचवड येथे नव्याने सुरू झालेल्या फरशी विक्री दुकानात कामास असलेल्या दोन परप्रांतीय कामगारांमध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भांडण झाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रंजन मुजुमदार (वय ५५, रा. बायकरा पश्चिम बंगाल) असे खून झाल ...

पदाधिकाऱ्यांनी कारवाईची हिम्मत ठेवावी : कल्पनाराजे भोसले - Marathi News | Office bearers should dare to take action | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पदाधिकाऱ्यांनी कारवाईची हिम्मत ठेवावी : कल्पनाराजे भोसले

पदाधिकारी असो की कर्मचारी कोणीही कोणाच्या दबावाखाली काम करू नये. जर काही अडचण असेल, तर थेट कारवाईची हिम्मत ठेवा, असा सल्ला कल्पनाराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. ...

सातारा पालिकेने हटविले रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड - Marathi News | Flex board on road deleted by Satara municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेने हटविले रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड

सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी देवी चौक, मोती चौक, राजवाडा व गोल बाग परिसरात फूटपाथ व रस्त्यावरील फ्लेक्स बोर्ड व लोखंडी जाळ्या जप्त करण्यात आल्या. फूटपाथवरील भाजीविक्रेत्य ...

घरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार - Marathi News | Burglary, two gangs carrying illegal pistols | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्या दोन टोळ्या हद्दपार

वाई तालुका आणि वडूज (ता. खटाव) येथे घरफोडी करणाऱ्या दोन टोळ्यांतील सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार - Marathi News | Bottled on one without paying for alcohol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकावर बाटलीने वार

दारू पिण्यासाठी उसने पैसे न दिल्याने चिडून जाऊन चंद्रकांत उर्फ कांताप्पा पुंडलिक पवार (वय २४, रा. लक्ष्मीटेकडी, सदर बझार सातारा) याच्यावर एकाने काचेच्या बाटलीने वार केले. ​​​​​​​ ...

पोलीस गाडीचा टायर फुटल्याने अपघात ; तीन दुचाकींचे नुकसान - Marathi News | Accident caused by police car tire leakage; Damage to three wheels | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस गाडीचा टायर फुटल्याने अपघात ; तीन दुचाकींचे नुकसान

कारचा टायर फुटल्याचे पाहून सेवारस्त्यावर आपल्या तीन दुचाकी पार्क करून सुरूर येथील युवक कारचालकाला मदत करण्यासाठी गेले होते. याच दरम्यान महामार्गावरून आलेली पोलीस गाडी या तीन तरुणांच्या दुचाकीवर आदळल्याने या दुचाकींचे नुकसान झाले असून एक युवक जखमी झाल ...