सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींचा आकडा वाढत असून, शनिवारी आणखी दोघांचा बळी गेला. यामुळे बळींची संख्या आता ५३ झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या १ हजार २४५ झाली असून, सातारा तालुक्यातील जिहेमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाईस करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवस ...
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले व सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेले हवालदार जी.एन. घोटकर तर फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलीयाल अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत ...
जिल्ह्यातील लोकप्रतिनीधींनी व जिल्हाधिकारी यांनी मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात मला कळवायला हवं. माझ्या कार्यालयात मंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भातील पत्र यायला हवं होतं. ...
डिमॅट अकौंट धारकाच्या बनावट सह्या करून, शेअर अकौंटशी सलग्न मोबाईल क्रमांक बदलून विना संमती सात हजार शेअरची अफरातफर करून एका वद्धाची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात शहरातील एका बँकेतील शाखा व्यवस् ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड कहर सुरू असून, बाधित आणि बळींचाही आकडा झपाट्याने वाढू लागलाय. गुरुवारी सातारा शहरातील दोन कोरोना बाधितासह एका संशयिताचा मृत्यू झाला. तर नवे ८० बाधित रुग्ण आढळून आले. ...
सातारा जिल्हा पोलीस दलाने वर्षेभरात अत्यंत चमकदार कामगिरी केली असून, गंभीर स्वरूपाचे ९८८ गुन्हे उघडकीस आणले आहेत तर १५ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच २६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. ...
निंबळक हद्दीत एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना घडली. यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाल ...