Winter Mahabaleshwar Hill Station Satara -सातारा जिल्ह्यातील किमान तापमान दिवसेंदिवस कमी होत चालले असून मंगळवारी सातारा शहरात ९ अंशाची नोंद झाली. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले. तर थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये ११.०३ अंशाची नोंद झाली. दरम्यान, ...
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात सतत उतार होत असून सोमवारी सातारा येथे १२.०१ आणि महाबळेश्वरला ११.०५ अंशाची नोंद झाली. यावर्षातील दोन्ही शहरातील हे सर्वात नीच्चांकी तापमान ठरले. त्यातच शीत लहर असल्याने गारठ्यात वाढ झाली आहे. ...
Pratapgad Fort- कोरोना संसर्गाचे सावट असतानाही दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणाऱ्या आवाजात जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...
Santosh Pol : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या वाई-धोम हत्याकांड खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एन.एल. मोरे यांच्यासमोर सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकार पक्षातर्फे काम पाहत होते. ...
Jayant Patil News Satara : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. शिवसेनेला काही प्रमाणात अपयश पदरात पडले असले तरी त्याची भरपाई आगामी काळात केली जा ...
Crimenews, Murder, Police, Sataranews अंडी उधार न दिल्याच्या रागातून यशवतेश्वर कास रस्त्यावरील पॉवर हाऊसजवळ एका दुकानदाराचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात ...
Farmar, Sataranews, kas सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोल, खर्डीक, थाळयांच्या तालावर पारंपारिक पध्दतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे. ढोलांच्या तालावर गवतावर विळा चालत असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ...
Swachh Bharat Abhiyan, Satara area, Fort छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या श्री रायरेश्वरावर घेतली त्याच रायरेश्वरावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या शपथ घेत वाई व सातारा येथील छत्रपतीचे सेवक गृपच्या पन्नास सदस्या ...