शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत साताऱ्यातील ७ खेळाडू चमकले, यश कदम, पौर्णिमा कारंडे याना कांस्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 2:56 PM

तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे, अपूर्वा मुंद्रावळे, जिग्नेश गुजर सात खेळाडू चमकले.

ठळक मुद्देज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जिल्ह्यातील सात खेळाडू चमकलेयश कदम याने मिळविले ३८ किलो ग्रॅम गटामध्ये कांस्य पदक पौर्णिमा कारंडेने मिळविले ६१ किलो ग्रॅम गटात कांस्य पदक

सातारा : तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जिल्ह्यातील सात खेळाडू चमकले.सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे, अपूर्वा मुंद्रावळे, जिग्नेश गुजर अशी यशस्वी खेळाडूंची नावे आहेत. यश कदम याने ३८ किलो ग्रॅम गटामध्ये कांस्य पदक व पौर्णिमा कारंडे ६१ किलो ग्रॅम गटात कांस्य पदक मिळविले.या खेळाडूंना प्रमुख कोच विजय खंडाईत, हणमंत भोसले, राहुल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैय्यालाल राजपुरोहित, शिवाजी उदयन मंडळाचे अध्यक्ष गुरुवर्य बबनराव उथळे, नीलेश कुमठेकर, एस. एन. भगत, दशरथ निकम, संजय पवार, शानभाग विद्यालयाचे अभिजित मगर यांनी कौतुक केले.

टॅग्स :Sportsक्रीडाSatara areaसातारा परिसर