अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा खून; सातारामधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 11:54 IST2022-06-17T11:53:58+5:302022-06-17T11:54:06+5:30

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Murder of two children, including wife, on suspicion of immorality; incident in Satara | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा खून; सातारामधील धक्कादायक घटना

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांचा खून; सातारामधील धक्कादायक घटना

सातारा : कोरेगाव तालुक्यातील वेलंग शिरंबे येथील विवाहिता योगिता दत्ता नामदास (वय ३८) हिचा अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने गळा दाबून खून केला. तसेच दोन मुलांना विहिरीत ढकलून त्यांचाही खून केला.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दत्ता नारायण नामदास मूळ राहणार राजेबोरगाव ता. जि. उस्मानाबाद सध्या राहणार वेलंग  (शिरंबे)तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

Web Title: Murder of two children, including wife, on suspicion of immorality; incident in Satara