शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पेशंट देसाई-मांडवे बंदोबस्तात तरी म्हणे केवळ ताब्यात!; ‘सिव्हिल’मध्ये उपचार; अद्याप अटक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:41 IST

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई तसेच संदीप मांडवे यांना ...

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अपहरणाचा गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल देसाई तसेच संदीप मांडवे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही पोलिस बंदोबस्तात उपचार घेत आहेत. ते केवळ ताब्यात असून, कागदोपत्री त्यांना अटक केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी साताऱ्यात राजकीय अपहरणनाट्य घडलं. यामुळे राजकीच वातावरण चांगलेच तापले. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात मध्यरात्री अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी अनिल देसाई व संदीप मांडवे यांना पोलिसांनी निवडीच्या काहीक्षण आधी ताब्यात घेतले.दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे अपहरणनाट्य घडून तीन दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही या दोघांवर सिव्हिलमध्ये पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. त्यांना अद्याप कागदोपत्री अटक नसून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘सिव्हिल’ बाहेरही पोलिस साध्या वेशातजिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे हे ‘सिव्हिल’मध्ये उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी आतमध्ये कोणालाही सोडले जात नाही. चोवीस तास पोलिस त्यांच्यावर वाॅच ठेवून आहेत. तसेच ‘सिव्हिल’च्या बाहेरही साध्या वेशात पोलिस तैनात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Kidnapping Accused Desai, Mandave in Custody, Hospitalized, Not Yet Arrested

Web Summary : Accused of kidnapping during Satara Zilla Parishad elections, Anil Desai and Sandeep Mandave are hospitalized due to illness. They are under police custody but not formally arrested. Treatment continues at the civil hospital with tight security.