शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

जाचहाटाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, दोघांवर गुन्हा: फ्लॅट घेण्यासाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 2:08 PM

सासरच्या जाचहाटाला कंटाळून धनश्री उमेश टकले (वय ४१, रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजाचहाटाला कंटाळून विवाहितेची आत्महत्यादोघांवर गुन्हा: फ्लॅट घेण्यासाठी तगादा

सातारा : सासरच्या जाचहाटाला कंटाळून धनश्री उमेश टकले (वय ४१, रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.उमेश दत्तात्रय टकले, विमल दत्तात्रय टकले (रा. अनुसया अपार्टमेंट, रविवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घर बांधण्यासाठी किंवा फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी विवाहिता धनश्री टकलेचा जाचहाट करण्यात येत होता.

जीवे मारण्याचा प्रयत्न करून तिला घरात कोंडून ठेवले जात होते. या त्रासाला कंटाळून धनश्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत तुषार चंद्रकांत कोठावळे (वय ४५, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर