शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ची पत्रकारिता विश्वासार्ह

By admin | Updated: November 5, 2015 23:56 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : ‘दीपोत्सव २०१५’चे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

सातारा : ‘बातम्यांद्वारे दिशाभूल करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असताना ‘लोेकमत’मधील बातमीवर ठामपणे विसंबून राहावे, अशी विश्वासार्हता ‘लोकमत’ने जपली आहे,’ असे उद््गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव २०१५’चे प्रकाशन गुरुवारी शासकीय विश्रामगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक विपुलभाई शहा, ज्येष्ठ विचारवंत प्रा. यशवंत पाटणे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, वृत्तपत्र विक्रेते चंद्रशेखर खांडेकर, ताजुद्दिन आगा, डॉ. संदीप काटे, ‘लोकमत’चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्ती प्रमुख सचिन जवळकोटे उपस्थित होते. जगाच्या पाठीवर जेथे-जेथे मराठी माणूस आहे, तेथे-तेथे ‘लोकमत’चा दिवाळी अंक पोहोचविण्याची जिद्द स्पृहणीय असल्याचे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकणाऱ्या मजकुरामुळे ‘लोकमत’चा अंक लोकांना वास्तवदर्शी आणि संग्राह्य वाटतो.’ दरम्यान, सर्किट हाऊस येथे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्तेही दीपोत्सव अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी आमदार शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, हरणाई सूतगिरणीचे रणजितसिंह देशमुख, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. थोर स्वातंत्र्यसेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. (प्रतिनिधी)