शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडी विभागात वाढली बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

शिंदेवाडी परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. परिसरात त्याच्याकडून हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. विशेषत: पाळीव प्राण्यांना त्याने लक्ष केले ...

शिंदेवाडी परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. परिसरात त्याच्याकडून हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. विशेषत: पाळीव प्राण्यांना त्याने लक्ष केले आहे. भरवस्तीत घुसण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. गत आठवड्यात रात्री एका पाळीव श्वानाला त्याने ठार केले. शिंदेवाडीतील शिवाजी दादू शिंदे या शेतकऱ्याचे ते श्वान होते. ही शिकार बिबट्याने अक्षरश: झाडावर नेऊन लटकवली होती. दोन दिवसांपूर्वी रात्री घडलेला हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. तत्पूर्वी त्या वस्तीत बिबट्याने पाळीव प्राण्यांवर अनेकदा हल्ले चढवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी येथील एका शेतकऱ्याच्या शेळ्याही त्याने ठार केल्या होत्या. त्यानंतर गावठाण परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन नेहमीच घडते. पैलवान तानाजी शिंदे, उत्तम शिंदे यांनी बिबट्याला ठिकठिकाणी पाहिले आहे. गत आठवड्यात तर भरवस्तीत त्याने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी तसेच झाडाच्या खोडावर बिबट्याच्या पायाच्या नखांचे ओरखडे दिसून येत आहेत. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.