शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 16:57 IST

congress Karad Satara- कऱ्हाड येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचे कृषी विरोधातील कायदे; इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्देइंधन दरवाढीविरोधात कराडला काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

कऱ्हाड : येथील तहसीलदार कार्यालयासमोर केंद्र सरकारचे कृषी विरोधातील कायदे; इंधन दरवाढ याविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कऱ्हाड दक्षिण काँग्रेस कमिटी व कऱ्हाड शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने हे उपोषण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे व शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.देशामध्ये शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सामान्य माणसाचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्याला विरोध करण्यासाठी शुक्रवारी हे उपोषण आयोजित करण्यात आली होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करीत हे उपोषण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेवक इंद्रजीत गुजर, नितीन थोरात, शिवाजी मोहिते, विवेक पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते. आंदोलकांनी हातामध्ये घेतलेले निषेधाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसKaradकराडSatara areaसातारा परिसर