शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांचे संगोपन हे प्रत्येकाचे कर्तव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST

विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना ते बोलत होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत ...

विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करताना ते बोलत होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी पर्यवेक्षक डी. जे. निकम, एस. एस. यादव, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक यू. एस. गलांडे, एस. व्ही. जाधव, एस. एन. जाधव उपस्थित होते.

मुख्याध्यापक व्ही. बी. मोरे म्हणाले, आनंदी जीवनासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून त्याचसाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. सध्या भूस्खलनासह अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. या आपत्ती रोखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. वृक्ष हे निसर्ग समतोलाचा अविभाज्य घटक आहेत. त्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.

यावेळी बी. बी. कुंभार, एन. आर. पाटील, व्ही. व्ही. देवकर, डी. टी. यमगेकर, सी. जी. मगदूम, एस. एस. खेतमर, यु. जे. बिचुकले, डी. जे. बामणे, एम. व्ही. रणसिंग, प्रशांत जगताप, चंद्रकांत पाटील, रवींद्र कांदेकर उपस्थित होते.

फोटो : २४केआरडी०१

कॅप्शन : विंग (ता. कऱ्हाड) येथील आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापक व्ही. बी. मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.