शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शवत माळी महासंघ उभा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

येथील शासकीय विश्रामगृहावर राज्यस्तरीय माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस अ‍ॅड. दीपक माळी, राज्य ...

येथील शासकीय विश्रामगृहावर राज्यस्तरीय माळी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस अ‍ॅड. दीपक माळी, राज्य सचिव प्रवीण जांभळे, सांगली युवक अध्यक्ष प्रताप माळी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप माळी, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रवीण माळी, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब चपाले उपस्थित होते.

भानुदास माळी म्हणाले, दिवंगत शिवाजीराव माळी यांनी लावलेल्या माळी महासंघाच्या रोपट्याला आपल्याला मोठ्या वटवृक्षामध्ये उभे करायचे आहे. आपल्याला संपूर्ण राज्यात माळी महासंघ उभा करायचा आहे; पण त्याबरोबरच राजकीय, आरोग्य, शैक्षणिक, बांधकाम, कायदेविषयक या क्षेत्रात संघटना उभी करायची आहे.

यावेळी राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये राज्य उपाध्यक्षपदी विजय माळी, सातारा जिल्हाध्यक्षपदी संपतराव माळी, उपाध्यक्षपदी हरिदास माळी, कऱ्हाड उत्तर अध्यक्ष राजकुमार माळी, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया विशाल माळी, जिल्हा संघटक महादेव माळी, जिल्हा कार्यकारिणी सुरेश माळी, हातकणंगले तालुकाध्यक्ष योगेश माळी यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.

कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष किसन माळी, शिवाजीराव विधाते, आनंदराव माळी, विकास कारंडे, संजय माळी, अ‍ॅड. रोहित माळी उपस्थित होते.

फोटो : ०३केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत माळी महासंघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.