शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

विलासपूरकरांच्या वतीने आरोग्य देवदूतांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:26 IST

सातारा : राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने आणि कोविड१९ साथीचा मोठा प्रादुर्भाव असताना विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना अविरतपणे सेवा ...

सातारा : राष्ट्रीय ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने आणि कोविड१९ साथीचा मोठा प्रादुर्भाव असताना विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना अविरतपणे सेवा देणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्याचे काम करणाऱ्या विलासपूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. प्रसाद कदम, डॉ. अविनाश पाटील, डॉ. रश्मी दबडे, डॉ. महेश जाधव आणि विलासपूर आणि परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल सातारा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार, गोडोली आरोग्य केंद्राच्या डॉ. रसिका गोखले आणि कुमठे आरोग्य केंद्राचे डॉ. अमर शेलार, डॉ. जयपाल निकम, सुखदेव वायदंडे, एच. ए. मोरे (आरोग्य सहायक), रेखा माळवे, मनीषा फाळके (आरोग्यसेविका), अंगणवाडी सेविका, मदतनीस या खऱ्या आरोग्यदूतांचा प्रतिनिधीक स्वरूपात सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि विलासपूर ग्रामस्थांच्या वतीने ‘विलासपूरचे कोरोना वॉरियर्स’ म्हणून सन्मान करण्यात आला.

या वेळी जेष्ठ काका पारेख, फिरोज पठाण, आशुतोष चव्हाण, आप्पा पिसाळ उपसरपंच अभयराज जगताप, अमित महिपाल, सूर्यकांत नलावडे, निलेश निकम, मनीषाताई काळोखे, मालतीताई साळुंखे, कनेरकर, काका बागल, महेश चव्हाण, श्रीराम राजमाने, अर्जुन पारखे, किरण भोसले, पाटील काका, निरंजन कदम, संकेत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. युवा कार्यकर्ते बाळासाहेब महामुलकर यांनी सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

फोटो : विलासपूरचे कोरोना वॉरियर्स म्हणून आरोग्यदूतांचा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाळासाहेब महामुलकर, डॉ. जयपाल निकम, सुखदेव वायदंडे आदी उपस्थित होते.