शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

गीतांजली हॉस्पिटलमध्ये स्रियांसाठी मोफत आरोग्य सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

वाई : जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार, दि. ८ रोजी येथील गीतांजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अक्षय मेमोग्राफी युनिट आणि रोटरी ...

वाई : जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार, दि. ८ रोजी येथील गीतांजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अक्षय मेमोग्राफी युनिट आणि रोटरी क्लब ऑफ वाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्रियांसाठी मोफत आरोग्य सल्ला व सवलतीच्या दरात तपासणी सप्ताह आयोजित केला आहे.

हा सप्ताह दि. ८ ते १५ मार्च या कालावधीत साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत स्री आरोग्यतज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्यामध्ये मॅमोग्राफी/सोनोग्राफी म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगनिदान तपासणी होणार आहे. या रोगांचे प्रमाण कमी होण्यासाठी व महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी रोगपूर्व निदान व जागृतीसाठी हे शिबिर आयोजित केले आहे.

रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष अजित क्षीरसागर व गीतांजली मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व अक्षय मॅमोग्राफीच्या संचालिका संजीवनी कद्दू यांनी महिलांना आवाहन केले आहे. ज्या महिलांना शस्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल त्यांच्या शस्रक्रिया शिबिरात मोफत केले जाणार आहे. तरी वाई व परिसरातील सर्व महिलांनी या तपासण्यांचा व आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा व आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन केले आहे. (वा.प्र.)