शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: मकरंद पाटलांसाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले, तोच सकाळी 'झेडपी'चे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:57 IST

खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष

शिरवळ : खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यातील शीतयुद्धाने रणांगण तापले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी तर कमालच केली.संध्याकाळी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मकरंद पाटील यांच्यासाठी बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवू म्हणाले. तेच भरगुडे-पाटील यांनी दुसऱ्याच दिवशी नाट्यमयरीत्या भाजपचे जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश केला. त्यामुळे भाजपमधील मातब्बरांचे इच्छुकांचे पत्ते कट झाले.खंडाळा तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीमध्ये शिरवळ जिल्हा परिषद गटाच्या लढतीकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या गटामध्ये माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष, तसेच शिरवळ पंचायत समिती गणांमध्ये दोन माजी सरपंचांमध्ये होणारी लढत जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरणार आहे.स्वयंघोषित नेत्याच्या नेहमीप्रमाणे वल्गना पुण्यात एका राजकीय पक्षाचा प्रचारक असणाऱ्या व काचांना ब्लँक फिल्मींग लावत हा नेता वावरतो. मात्र, सातारा जिल्ह्यात दुसऱ्या पक्षाचे बॅनर लावणाऱ्या स्वयंघोषित नेत्याच्या नेहमीप्रमाणे वल्गना चालू आहेत. त्यांच्या अनेक गोष्टींची खमंग चर्चा शिरवळ गटात सुरू आहे.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMakarand Patilमकरंद पाटीलBJPभाजपा