शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

निसंकोचपणे लसीकरणात सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST

परळी : ‘परळी दऱ्याखोऱ्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. लोकांनी ...

परळी : ‘परळी दऱ्याखोऱ्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. लोकांनी निसंकोचपणे लसीकरणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यादव यांनी केले.

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सीताराम सावळू निपाणे (रा. निगुडमाळ) या ज्येष्ठ नागरिकास प्रथम लस देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्या विद्याताई देवरे, परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच नंदकुमार धोत्रे, डॉ. उर्मिला बनगर उपस्थित होत्या.

यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होते. याच पार्श्वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा प्रारंभ झाला. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी कोरोना लसीकरण करण्यात येईल. यावेळी परळी येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

०८परळी

परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सीताराम सावळू निपाणे (रा. निगुडमाळ) या ज्येष्ठ नागरिकास प्रथम लस देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.