शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात हरकतदारांशी चर्चा

By admin | Updated: August 11, 2015 00:07 IST

शहर विकास आराखडा : पहिल्या दिवशी २८८ अर्जांवर शांततेने सुनावणी

मलकापूर : मलकापूर शहरविकास आराखड्याच्या शासनाने कलम ३१ प्रमाणे तयार केलेल्या नकाशावरील दाखल हरकतींवर सोमवारी सुनावणीस प्रारंभ झाला. दाखल ६४४ हरकतींपैकी पहिल्याच दिवशी २८८ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली. हरकतदारांच्या बरोबर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून शांततेत म्हणणे ऐकून घेतले. मलकापूर येथे शहरविकास आरखड्याच्या शासनाने कलम ३१ प्रमाणे सुधारित नकाशा तयार केला आहे. नगरपंचात कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी खुला केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना व मिळकतदारांना त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यसाठी २० जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत हरकती व सूचना अशा एकूण ६४४ हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतींवर सोमवार, दि. १० रोजी सुनावणी घेण्यात आली. तसेच मंगळवारी ही घेण्यात येणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी एकूण २२९ हरकतींवर अधिकारी व हरकतदारांनी सविस्तर चर्चा करून बधितांचे म्हणणे अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. शांततेत चर्चा होऊन पहिल्याच दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सुनावणी सुरू होती. सुनावणीसाठी शासकीय अधिकारी नगररचना पुणे विभागाचे सहसंचालक प्र. ग. गुप्ते, सहायक नगररचनाकार एन. आर. सावंत, नगररचनाकार एस. डी. पासलकर, एच. ए. मुलाणी या अधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी राजेंद्र तेली, नगरअभियंता ए. पी. मोहिते, मुख्य लिपिक नामदेव साळुंखे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) ढिगारा पोखरलागेल्या दोन वर्षांपूर्वी मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करण्यात आला. या वाळूवजा गाळाचा ढिगारा पांढरा समुद्रकिनाऱ्यावरच करून ठेवण्यात आला आहे. त्या ढिगाऱ्यातील निम्मी वाळू मेरिटाईम बोर्डाला विकत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निम्म्या ढिगाऱ्यालाही वाळूमाफियांनी पोखरले आहे. या ढिगाऱ्याशेजारीच असलेल्या वाळूच्या दुसऱ्या ढिगाऱ्यातही वाळू चोरीमुळे बोगदे तयार झाले आहेत. मिरकरवाडाच्या दिशेने किनाऱ्यावरील वाळूही खणल्याचे दिसून येत आहे. हे उत्खनन व वाळूचोरी सुरूच राहिल्यास काही काळाने पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरही करोडो रुपये खर्चून धूपबंधारा बांधावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.