कर्तव्य बजावत असताना सातारा पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:49 IST2019-07-20T12:48:17+5:302019-07-20T12:49:43+5:30
भुर्इंजमधील महामार्ग पोलीस केंद्र येथे कर्तव्यास असणारे सचिन सजेर्राव फरांदे (वय ३८, रा. ओझर्डे, ता. वाई) यांचे शनिवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाले.

कर्तव्य बजावत असताना सातारा पोलिसाचा मृत्यू
ठळक मुद्देकर्तव्य बजावत असताना सातारा पोलिसाचा मृत्यूनिधनामुळे पोलीस दलात हळहळ
सातारा : भुर्इंजमधील महामार्ग पोलीस केंद्र येथे कर्तव्यास असणारे सचिन सजेर्राव फरांदे (वय ३८, रा. ओझर्डे, ता. वाई) यांचे शनिवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई राधिका फरांदे, वडील सजेर्राव फरांदे, पत्नी संध्या व अनुश (वय ७)आणि अनुप (वय ५) ही दोन मुले आहेत. सचिन फरांदे यांनी यापूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यातही काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.