शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

मल्हारपेठला कोरोना लशीचा ‘ड्राय रन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

केंद्र शासनाने ‘सिरम कोव्हीड शिल्ड’ लसीला परवानगी दिल्याने पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून या लसीच्या पहिल्या ...

केंद्र शासनाने ‘सिरम कोव्हीड शिल्ड’ लसीला परवानगी दिल्याने पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून या लसीच्या पहिल्या ‘ड्राय रन’ चाचणीची सुरुवात मल्हारपेठमध्ये करण्यात आली. लस पूर्णत: सुरक्षितता बाळगून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस कर्मचारी, महानगरपालिका नगरपालिका, महसूल विभाग व जिल्हा परिषदेतील सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी करताना आधारकार्ड, पॅनकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. आधारकार्ड नोंदणीकृत केल्यानंतर लाभार्थीच्या मोबाईलवर नोंदणी झालेला मेसेज आल्यानंतरच त्यांची अधिकृत नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात लस देण्यासाठी तीन सेंटर उभारण्यात येणार आहेत. यात वेटिंगरूम, व्हॅक्सिन तर तिसऱ्या लसीनंतर ऑब्झर्वेशन सेंटर असणार आहे. यामध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तीला लसीकरणकाळात काहीकाळ कोणताही त्रास होत असल्यास इतर अत्यावश्यक सोयी-सुविधांचा वापर केला जाणार आहे. यानंतरच संबंधितांना घरी सोडण्यात येणार आहे.

यावेळी आरोग्य विभागातील डॉ. नयन भोई, डॉ. ज्ञानेश्वर नाथ, अन्सार मुजावर, परविन मुजावर, जिल्हा लसीकरण सहनियंत्रक डॉ. सागर आदी उपस्थित होते.

फोटो : १४केआरडी०१

कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीच्या चाचणीचा ड्राय रन घेण्यात आला. (छाया : सुनील साळुंखे )