शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडचा ब्रिटिशकालीन पूल दोन दिवस वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST

या ब्रिटिशकालीन पुलाचे गतवर्षी मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र, फक्त दुचाकी व पादचार्‍यांनाच हा पूल खुला करण्यात आला होता. ...

या ब्रिटिशकालीन पुलाचे गतवर्षी मजबुतीकरण करण्यात आले आहे. मात्र, फक्त दुचाकी व पादचार्‍यांनाच हा पूल खुला करण्यात आला होता. त्यानतंर या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सूरू केली जावी, अशी मागणी होत होती. शिवाय पुलाच्या मजबुतीकरणानंतर हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र पुलाची वजन तपासणी झाली नसल्याने गेली अनेक दिवस या पुलावरुन फक्त दुचाकी वाहने सुरू होती. आता या जुन्या पुलाची स्पॅन लोड टेस्ट करण्यात येणार आहे. रविवार, दि. २४ व सोमवार, दि. २५ रोजी ही तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवस पूल पूर्णपणे वाहतुकीस बंद करावा लागणार आहे. ही तपासणी झाल्यानंतर या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. पुलावर काम सुरू होणार असल्याने दुचाकी वाहतूक तसेच पादचारी मार्ग बंद केल्याशिवाय काम करता येत नसल्याने हा पूल दोन दिवस बंद ठेवण्यात यावा, असे पत्र बांधकाम विभागाने पोलीस प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे रविवार व सोमवारी जुना कोयना पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी वाहतूक महामार्गावरील नवीन कोयना पुलावरून सुरू राहणार आहे.