शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 1:44 PM

सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण

फलटण: येत्या २९ जूनला बकरी ईद साजरी होत आहे. याच दिवशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक दैवत विठुरायाची आषाढी एकादशीही आल्याने या दिवशी बकरी ईदची कुर्बानी न देता एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.३०) सण साजरा करण्याचा निर्णय फलटण शहर आणि तालुक्यातील मुस्लीम समुदायाने घेतला. अन् सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण घालून दिले.फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी मुस्लिम समुदायातील मान्यवर तसेच विविध मशिदीचे प्रमुख यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुस्लिम समुदायाने सकारात्मकता दाखवून आषाढी एकादशी दिवशी हिंदू बांधवांच्या भावना जपण्यासाठी यादिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐच्छिक असला तरी जवळपास सर्व मुस्लिम समुदायाने व मौलानांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत होत आहे.फलटण तालुक्याला ऐतिहासिक परंपरा असून सर्व समाजामध्ये प्रेमाचे व एकतेचे वातावरण आहे. हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज नेहमी सर्व सण उत्साहात साजरे करत असतो. त्यामुळे एकादशी दिवशी बकऱ्याची कुर्बानी न करता इतर दिवशी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसे पत्रही पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना देण्यात आले. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनीही मुस्लिम समुदायाच्या निर्णयाचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणBakri Eidबकरी ईदAshadhi Ekadashiआषाढी एकादशी