शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-कऱ्हाडात अखेर जमलं ‘बाबा’

By admin | Updated: August 6, 2015 21:36 IST

परिवर्तनाचे वारे : माजी मुख्यमंत्र्यांच्या गटाचे प्रथमच स्पष्ट अस्तित्व; शिवेंद्रसिंहराजेंनी जिंकले विरोधकांच्या ताब्यातील मोक्याचे गड

वाई : वाई तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविरोध होऊन तीन ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले. उर्वरित ४२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांना समिश्र यश मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळाले़ या ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय निवडणुकीपेक्षा स्थानिक मुद्दे व गटातटाच्या वर निवडणुका लढवल्या गेल्या़तालुक्यातील अनेक गावांत काँग्रेस व राष्ट्रवादी दोन गटांत स्थानिक पातळीवर झाल्या. सरपंच निवडीत अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ तर काही पॅनेल एका पक्षाचे; परंतु सरपंचपदाचे उमेदवार दुसऱ्या पक्षाचे निवडून आले आहेत, त्यामुळे ‘गड आला सिंह गेला,’ अशी परस्थिती निर्माण झाली आहे़ आसले, ता़ वाई येथील ग्रामपंचायत निवडणुकीत माधवराव निगडे यांची ही बारावी ग्रामपंचायत निवडणूक लढविली असून ५५ वर्षे ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान मिळविला असून, ‘लिमका बुक’ मध्ये नोंद झाली आहे़निवडणुकी विजयी गावनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे : बावधन - सदाशिव ननावरे, सुलोचना कुंभार, सतीश पिसाळ, रोहिणी ननावरे, संतोष राजेभोसले, अमोल जाधव, नलिनी भोसले, आशा भोसले, लता चव्हाण, तानाजी कचरे, दिलीप कांबळे, नीता लावंड, तानाजी पिसाळ, हेमलता देवकाते, निर्मला कदम, अजित पिसाळ. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला चिखलीत धक्काशेंदूरजणे, आसले येथे सतांतर झाले असून, चिखली ग्रामपंचायतीत बापूसाहेब शिंदे व विकास शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने बाजी मारत नऊ जागा जिंकून राष्ट्रवादीला धक्का दिला आहे़ तर बावधनमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी पुरकृत पॅनेलमधून दिलीप कांबळे व तानाजी कचरे हे निवडून आले आहेत़